Character Development Activities –

For Children of Age 7 to 15

Children’s Character Development Programs

इस्कॉन बारामती बालगोपाल समिती तर्फे बाल संस्कार वर्ग (वयोगट…६ ते १२ वर्षे)

प्रत्येक रविवारी सकाळी १० ते १२ वा.

प्रमुख वैशिष्ट्ये

१. श्रीमद्भगवद्गीता श्लोक पाठांतर

⚡ प्रत्यक्ष भगवंतांची वाणी पुनरुच्चार करण्याची संधी

⚡ संस्कृत श्लोक पाठांतरामुळे भाषा प्रभुत्व, सहजता, वाकचातुर्य

⚡ एकाग्रता

⚡ आत्मविश्वास

२. कथा कथन

⚡ मनोरंजक गोष्टींद्वारे नैतिक मूल्य शिक्षण

३. आर्ट अँड क्राफ्ट

⚡ कला कौशल्य विकास

⚡ Imagination

⚡ वापरा आणि फेका यापेक्षा जुन्यातून नवनिर्मितीची शिकवण

४. विविध indoor/ outdoor खेळ

⚡ Gadgets पेक्षा उत्तम पर्याय देण्याचा प्रयत्न

⚡ सर्वांगीण उत्तम स्वास्थ्यासाठी

⚡ सांघिक वातावरण निर्मितीसाठी

५. विविध स्पर्धांचे आयोजन

⚡ उदा. वेशभूषा, श्लोक पाठांतर, वक्तृत्व, चित्रकला, fire less cooking, रांगोळी स्पर्धा

६. वार्षिक सहल/ trekking चे आयोजन

Upcoming Activities

Recent Activities